Allegations Neelam Gorhe demands money for candidature: नीलम गो-हे यांनी उद्धव ठाकरे हे दोन मर्सिडीज घेऊन पद देत असल्याचा आरोप केला होता. मात्र, गोन्हे यांनी आमदारकीसाठी तिकीट देण्याचे आश्वासद देऊन पैसे घेतल्याचा आरोप नाशिकच्या माजी महापौरांनी केली आहे.