IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

National

चेन्नई कसोटीत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३७६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांनी हवा केली आणि बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांवर संपुष्टात आणला 
आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात २२७ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.

You can share this post!

Related Posts