शरद पवारांनी आकाशतही राज्य केलं असतं, मविआ कौरवांची फौज..', सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
Maharashtra Assembly Election 2024: येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.. असेह
Maharashtra Politics: 'शरद पवारांनी आकाशतही राज्य केलं असतं, मविआ कौरवांची फौज..', सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र Maharashtra Assembly Election 2024: येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.. असेही सदाभाऊ खोत म्हणाले.