Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...

Ajit Pawar News: 'मला गुलाबी होण्याची गरज नाही..' CM एकनाथ शिंदेंनी डिवचले; अजित पवारांचेही सडेतोड उत्तर; म्हणाले...

National

Ajit Pawar Ganpati Darshan Mumbai: लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून जनसन्मान यात्रेमधून स्वत अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. 

राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेमधील 'गुलाबी रंग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुनच एका औपचारिक गप्पांमध्ये बोलताना मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा, तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो, असे म्हणत अजित पवारांना डिवचले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही उत्तर दिले आहे.

You can share this post!


Related Posts