Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार; कट्टर शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश Maharashtra Politcal News: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असून संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.