Baba Siddique Death : मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी काय सांगितलं?
Baba Siddique Death Case Police Press Conference: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरोपींची कसा बाबा सिद्धीकी यांच्या हत्याच कट कसा रचला होता, याची माहिती दिली आह
Baba Siddique Death Case Police Press Conference: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरोपींची कसा बाबा सिद्धीकी यांच्या हत्याच कट कसा रचला होता, याची माहिती दिली आहे.