Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं ! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं ! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

National

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची जागावाटपचा पेच जवळपास ८० टक्के संपल्याचे भाजप नेत्याने सांगितले. आता त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ७० जागांवर दावा करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्या निवस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. 

बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास ७० जागांची मागणी करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी हमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे.

You can share this post!


Related Posts