Mahayuti : दलित अत्याचारावरून केंद्रीय मंत्राने महायुतीवर खापर फोडले; पंतप्रधान मोदींचा राखला आदर
Ramdas Athawale On Mahayuti : राज्यातील दलितांवर होत असणारे अन्याय अत्याचार आणि पोलिस प्रशासन, सरकारकडून होणारी कारवाई याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक
Ramdas Athawale On Mahayuti : राज्यातील दलितांवर होत असणारे अन्याय अत्याचार आणि पोलिस प्रशासन, सरकारकडून होणारी कारवाई याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.