Baba Siddiqui Death: बाबा सिद्धकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कोण? तिन्ही शूटर्सला देत होता सूचना
Baba Siddiqui Death: बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटलीय, मोहम्मद झिशान अख्तर असं त्याचं नाव आहे. तो पंजाबचा रहिवासी असून तिन्ही शुटर्सला सूचना देत होता.
Baba Siddiqui Death: बाबा सिद्धकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कोण? तिन्ही शूटर्सला देत होता सूचना Baba Siddiqui Death: बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटलीय, मोहम्मद झिशान अख्तर असं त्याचं नाव आहे. तो पंजाबचा रहिवासी असून तिन्ही शुटर्सला सूचना देत होता.