Maharashtra Assembly Election : २४ तासात राज्यात आचारसंहिता लागणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Election : २४ तासात राज्यात आचारसंहिता लागणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.