महाराष्ट्र - पुणे
news
National

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं ! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची जागावाटपचा पेच जवळपास ८० टक्के संपल्याचे भाजप नेत्याने सांगितले. आता त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ७० जागांवर दावा करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्य